किंचीत सुख आगळे दु:ख
951.
किंचीत सुख आगळे दु:ख ।
पावती अवश्यक व्यभिचारी ॥१॥
क्षयो व्याधी भगे पडती ।
जगनिंदय होती हे आधी ॥२॥
पुढे राजा दंड करी ।
सर्वस्व हरी देखता ॥३॥
निळा म्हणे हासती लोक ।
थुंकिती थुंक तोंडावरी ॥४॥
951.
किंचीत सुख आगळे दु:ख ।
पावती अवश्यक व्यभिचारी ॥१॥
क्षयो व्याधी भगे पडती ।
जगनिंदय होती हे आधी ॥२॥
पुढे राजा दंड करी ।
सर्वस्व हरी देखता ॥३॥
निळा म्हणे हासती लोक ।
थुंकिती थुंक तोंडावरी ॥४॥