वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

कृपेची साउली अखंड ला

🙏 4. संत नामदेव · ABH-082359 · अभंग क्र. १४०३

1403.
कृपेची साउली अखंड लाधली | खेचर माउली भेटलिया ॥१॥
आता मज भय नाही वे कोणाचे | जन्ममरणाचे दुःख गेले ॥२॥
बंधमोक्षाची फिटली काळजी |समाधि लागली समाधीसी ॥३॥
नामा म्हणे माझे सर्वही साधन खेचर चरण न विसंबे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग