हरीचे मनोहर कीर्तन ।
1110.
हरीचे मनोहर कीर्तन ।
हेचि साधन कलियुगी ॥१॥
नको आणिका मतांतरी ।
पडो भवसागरी वहावसी ॥२॥
निश्चयाचे उत्तर हेचि ।
करावी हरीची हरीभक्ती ॥३॥
निळा म्हणे ऐसे कानी ।
सांगितले येऊनि गुरुदेवे ॥४॥
1110.
हरीचे मनोहर कीर्तन ।
हेचि साधन कलियुगी ॥१॥
नको आणिका मतांतरी ।
पडो भवसागरी वहावसी ॥२॥
निश्चयाचे उत्तर हेचि ।
करावी हरीची हरीभक्ती ॥३॥
निळा म्हणे ऐसे कानी ।
सांगितले येऊनि गुरुदेवे ॥४॥