वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १८. कीर्तनपर

संतोषतरुचे हे फळ ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088965 · अभंग क्र. ११११

1111.
संतोषतरुचे हे फळ ।
आले रसाळ पक्कदशे ॥१॥
सेविती ते तृप्त होती ।
ब्रम्हता पावती सनातन ॥२॥
रुची ऐसे आवडे तया ।
विरक्ता संसारिया सुखदाते ॥३॥
निळा म्हणे श्रवणपुटी ।
लाविताचि पुष्टीकारक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग