वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १८. कीर्तनपर

हरीची कथा अमृतरस ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088964 · अभंग क्र. ११०९

1109.
हरीची कथा अमृतरस ।
गोड ग्रास नामावळी ॥१॥
तेणे करु सर्वदा तृप्ती ।
क्षुघे निवृत्ती तृषेची ॥२॥
अजर अमर होते काया ।
अविदया माया निरसोनी ॥३॥
निळा म्हणे कीर्तनी सिध्दी ।
लाभे समाधी हरिभक्ता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग