वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

गंगोदक ते पवित्र । य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084891 · अभंग क्र. २८२६

2826.
गंगोदक ते पवित्र । येर कडु अपवित्र ॥१॥
दोनीं उदकें तंव सारखी । शुद्ध अशुद्ध काय पारखीं ॥२॥
गंगा देवापासून जाली । येर काय मध्यवर्ती केली ॥३॥
शुद्धाशुद्ध हे वासना । शरण एका जनार्दना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग