वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

वेदान्त प्रतिपाद्य क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084890 · अभंग क्र. २८२७

2827.
वेदान्त प्रतिपाद्य करावा हा धर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥१॥
मुख्य चारी वर्ण यांचा पै धर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥२॥
जया जे जे धर्म तया ते ते कर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥३॥
ब्राह्माणांचा धर्म संध्या षट्‌कर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥४॥
शरणागताचें रक्षण क्षत्रियांचा धर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥५॥
वैश्यांचा धर्म वैव्हारिक कर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥६॥
शूद्रांचा धर्म सर्वभावे पूजन । एका जनार्दन तृप्ती तेणे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग