पुजा उपचार । मज पुरव
1833.
पुजा उपचार । मज पुरविले अपार ॥१॥
कळू दिली नाही मात । अपराधी मी पतीत ॥२॥
जडजीवां उद्धरीलं । एका जनार्दनी ऐसे केले ॥३॥
1833.
पुजा उपचार । मज पुरविले अपार ॥१॥
कळू दिली नाही मात । अपराधी मी पतीत ॥२॥
जडजीवां उद्धरीलं । एका जनार्दनी ऐसे केले ॥३॥