वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

सदगुरुसी शरण जाय । त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084702 · अभंग क्र. १८३३

1833.
सदगुरुसी शरण जाय । त्यासी ब्रह्माप्राप्ति होय ॥१॥
न लगे आणिक उपाव । धरी सदगुरुचे पाय ॥२॥
सदगुरुचे चरणतीर्थ । मस्तकी वंदावें पवित्र ॥३॥
एका जनार्दनी सदगुरु । हाचि भवसिंधुचा तारु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग