अनाथाचा नाथ पतित पाव
3442.
अनाथाचा नाथ पतित पावन । ब्रीद सत्य जाण करितसे ॥१॥
अनंत भक्तांचें अनंते धांवणे । वाढविलें तेणे नामासाठी ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचा अंकित । हाकेसरसा त्वरित उडी घाली ॥३॥