न पाहे यातीकुळाचा प्
3443.
न पाहे यातीकुळाचा प्रचार । धांवे सर्वेश्वर नामासाठी ॥१॥
आपुलेंचि नाम आपण वाढवी । भक्तपणा मिरवी आपणची ॥२॥
स्वये अवतार आपणाचि घेत । एका जनार्दनी मात ऐका त्याची ॥३॥