ऐकोनिया ऐसे कोमल उत्
3441.
ऐकोनिया ऐसे कोमल उत्तर । भक्त करुणाकर काय करी ॥१॥
अढळ ते पदी स्थापियेला बाळ । जाहला जयजयकार तयेवेळीं ॥२॥
नुठवे दुजी आई ऐसा स्थापियेला । आपण निघाला वैकुंठासी ॥३॥
एका जनार्दनी भक्ताचें चरित्र । स्वये राजीवनेत्र वदतसे ॥४॥