वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

साराचेहि सार भक्तीचे

🙏 4. संत नामदेव · ABH-083464 · अभंग क्र. ६६४

664.
साराचेहि सार भक्तीचे भांडार | नाम निरंतर गाता वाचे ॥१॥
कासया करावे आणिक साधन | नामाविण क्षण जाऊ नेदी ॥२॥
दया शांति क्षमा हेचि पै भूषण | नामसंकीर्तन अहर्निशी ॥३॥
नामा म्हणे जप अखंड नामाचा | काळ हा सुखाचा सदोदित ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग