नावडे पंढरी ।
349.
नावडे पंढरी ।
कथा करी दारोदारी ॥१॥
नको त्याचे संभाषण ।
वाटे भेटीसवे शीण ॥२॥
सांगे ब्रम्हज्ञान वरी
नाही प्रेम ते अंतरी ॥३॥
निळा म्हणे पोटभरु ।
उगेचि करिती गुरुगुरु ॥४॥
349.
नावडे पंढरी ।
कथा करी दारोदारी ॥१॥
नको त्याचे संभाषण ।
वाटे भेटीसवे शीण ॥२॥
सांगे ब्रम्हज्ञान वरी
नाही प्रेम ते अंतरी ॥३॥
निळा म्हणे पोटभरु ।
उगेचि करिती गुरुगुरु ॥४॥