झाली भाग्याची उजरी ।
350.
झाली भाग्याची उजरी ।
दृष्टी देखताचि पंढरी ॥१॥
ठेविले तो कर कटी ।
जेणे अवलोकिला दिठी ॥२॥
चंद्रभागे केले स्नान ।
भक्ता पुंडलिकाचे दर्शन ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
प्राणी होईल तो निश्चयेसी ॥४॥
350.
झाली भाग्याची उजरी ।
दृष्टी देखताचि पंढरी ॥१॥
ठेविले तो कर कटी ।
जेणे अवलोकिला दिठी ॥२॥
चंद्रभागे केले स्नान ।
भक्ता पुंडलिकाचे दर्शन ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
प्राणी होईल तो निश्चयेसी ॥४॥