धन्य गुरु जनार्दन ।
1842.
धन्य गुरु जनार्दन । स्वानंदाचे जे निधान ॥१॥
तेणे केला हा उपकार । दावियेलेंक परात्पर ॥२॥
त्याच्या कृपें करुनि जाण । प्राप्त झाले ब्रह्माज्ञान ॥३॥
एका जनार्दन सदगुरु । जनार्दन माझा पै आधारु ॥४॥