वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

कृपासिंधु ते संत । त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086141 · अभंग क्र. १५३२

1532.
कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्यायी ॥१॥
न पहाती गुणदोष । देती समरस नाममात्रा ॥२॥
तारिती भवसिंधूचा पार । एक उच्चार स्मरणे ॥३॥
एका जनार्दनी धन्य संत । अनाथ पतीत तारिती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग