भाविक हे संत कृपेचे
1533.
भाविक हे संत कृपेचे सागर । उतरती पार भवनदी ॥१॥
तयांचियां नामे तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्यां ॥२॥
दयेचे भांडार शांतीचे घर । एका जनार्दनी माहेर भाविकांचें ॥३॥