वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

न पुसता गेला बहिणीची

🙏 24. संत बंका · ABH-075663 · अभंग क्र. १२

12.
न पुसता गेला बहिणीचीया घरा । गांव मेहुणपुरा नांदतसे ॥१॥
नाम ते निर्मळ निर्मळेचे तीरी । वाचे निरंतरी नाम घोष ॥२॥
चोखा तैसी बहिण बहिण तैसा चोखा । सदा नाम मुखा विठोबाचे ॥३॥
बंका म्हणे धन्य ज्याचा अमृत जन्म । निघे अस्थी नाम विठोबाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग