वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

आम्ही न मागो ऐसा कधी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088892 · अभंग क्र. ६२०

620.
आम्ही न मागो ऐसा कधी ।
कृपानिधी वर दयाल ॥१॥
आपुल्या पायी वसवा चित्त ।
माझे अखंडित दुजे न मार्गो ॥२॥
युर्गे जाता कल्प कोडी ।
न करु जोडी आणिक ॥३॥
निळा म्हणे राहो ध्यानी ।
तुमचे मनी रुपडे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग