आम्ही नेणती नेणती ।
619.
आम्ही नेणती नेणती ।
सुजाण तुम्ही कमळापती ॥१॥
अवघे अंतरीचे जाणा ।
सर्वसाक्षी तू देखणा ॥२॥
माझे करिता समाधान ।
लाभ कोणी होईल मान ॥३॥
कांहे बोलियेला निळा ।
तुम्ही जाणता कळवळा ॥४॥
619.
आम्ही नेणती नेणती ।
सुजाण तुम्ही कमळापती ॥१॥
अवघे अंतरीचे जाणा ।
सर्वसाक्षी तू देखणा ॥२॥
माझे करिता समाधान ।
लाभ कोणी होईल मान ॥३॥
कांहे बोलियेला निळा ।
तुम्ही जाणता कळवळा ॥४॥