वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

आम्ही नेणो भाव कैसा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088841 · अभंग क्र. ६२१

621.
आम्ही नेणो भाव कैसा भक्तिरस ।
म्हणवू तुमचे दास एक्या गुणे ॥१॥
मुखे गाऊ नाम पवाडे श्रीहरी ।
मुखे गाऊ नाम पवाडे श्रीहरी ।
उभे महाव्दारी ठाकोनिया ॥२॥
नेणो ज्ञान ध्यानमंत्र योगकळा ।
आसन मुद्रा डोळा लक्ष कैसे ॥३॥
तत्व संख्या नेणो नित्यानित्यज्ञान ।
आठऊ चरण सकुमार ते ॥४॥
निळा म्हणे अगा रुक्मादेविवरा ।
आता उचित करा आपुले ते ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग