वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 110. स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१

स्त्री - अभंग ३०१३ त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087074 · अभंग क्र. ३०१३

3013.
स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१

पावला जनन मातेच्या उदरी । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥
जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥
दिवसेंदिवस वाढला सरळ फोक । परि कर्म करी अचाट तयान सहावे दुःख ॥३॥
शिकवितां नायके पडे भलते वेसनीं । एका जनार्दनी पुन्हा पडतसे पतनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग