वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

जरी तुम्हा उबग आलासे

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075714 · अभंग क्र. १४

14.
जरी तुम्हा उबग आलासे दीनांचा । अभिमान कोणाचा कोणाकडे ॥१॥
तारू जाणे उदक आपण वाढविले । है तुम्हा न कळे कैसे देवा ॥२॥
यापरि पोसणा तुमचे उच्छिष्टाचा । भार तयाचा तुम्हा झाला ॥३॥
कर्ममेळा म्हणे जोडोनी ठेविले । तेंचि वहिले मज देई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग