वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

जे जे दिसे व्यापले त

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075702 · अभंग क्र. १५

15.
जे जे दिसे व्यापले ते ते फलकट । वाउगा बोभाट करोनी काई ॥१॥
विश्ची विश्वंभर संतांचे वचन । तेंचि प्रमाण मानू आता ॥२॥
नामाची आवडी परमार्थ रोकडा । नासे भव पीडा संसाराची ॥३॥
कर्ममेळा म्हणे सुलभ सोपारे । साच हेचि खरे वर्म एक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग