वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

चोख्यासाठी देवे बहु

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075705 · अभंग क्र. १३

13.
चोख्यासाठी देवे बहु नवल केले । तयाचे खादले भात दही ॥१॥
म्हणोनी ब्राम्हणे बांधविला चोखा । सोडविले देखा तुम्ही त्यासी ॥२॥
तयाचिया मागे आमुचा सांभाळ । कैसा तू दयाळ करितोसी ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीरायाते । आता आहे आमुते कोण सांगा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग