वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

कल्मश हरती नामे जयाच

🙏 4. संत नामदेव · ABH-082319 · अभंग क्र. १९५०

1950.
कल्मश हरती नामे जयाचेनि | ते विसरांनी काय करावे ॥१॥
संसारतारक विसांवा हरी | गर्भवास चुकवी तो मुरारी ॥२॥
बाह्या उभारोनी घेता रामनाम | नामा म्हणे केशव परमात्मा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग