वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

न फिटे है ओझे मायेचा

🙏 4. संत नामदेव · ABH-082303 · अभंग क्र. १९४९

1949.
न फिटे है ओझे मायेचा गुंडाळा | एका तू गोपाळा शरण जाई ॥१॥
तुटेल बिरडे सुटेल हा मोह | केशवीच भाव असो देणे ॥२॥
कंचे हे क्लेश उदासीन वाया | भजन यादवराया हेंचि सत्य ॥३॥
नामा म्हणे सुफळ भजनाचे करी | सर्वांभूती हरि भजन भावो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग