उदरास भरण खळ बुद्धीस
1951.
उदरास भरण खळ बुद्धीसि कारण | त्याचे परिहरण रामनाम ॥१॥
कामसंदीपन दोष आचरण | त्याचे परिहरण रामनाम ॥२॥
दुर्वासना गहन दुर्बुद्धि आचरण | त्याचे परिहरण रामनाम ॥३॥
नामा म्हणे कारण संसारतारण | जरी मनी निधान रामनाम ॥४॥