तेजाचे जे तेज तेंचि
3237.
तेजाचे जे तेज तेंचि परब्रह्मा । परम मंगलधाम त्यासी म्हणती ॥१॥
तेंचि नेमियेलें जोडोनियां कर । व्यापुनी चराचर भरलेसें ॥२॥
एका जनार्दनी तोचि पुरुषोत्तम । मनासी आराम तया ठायी ॥३॥