इच्छा केली ते पावलों
2073.
इच्छा केली ते पावलों । देखतांचि धन्य जाहलों ॥१॥
होते सुकृत पदरी । तुमचे चरण देखिले हरी ॥२॥
गेले भय आणी चिंता । कृतकृत्य जाहलों आता ॥३॥
आजी पुरला नवस । एका जनार्दनी जाहलों दास ॥४॥