वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

एक पाठी एक पुढा । आह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085329 · अभंग क्र. ३०९६

3096.
एक पाठी एक पुढा । आहे मरणाचा हुडा ॥१॥
आज मेले उद्यां मरती । मागे राहाती तेही रडती ॥२॥
मरण जाणोनिया पाही । उगेच बोलती प्रवाहीं ॥३॥
ऐसी उगेच भुली पडली देखा । एका जनार्दनी भुलले एका ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग