वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

नको गुंतूम मायाजाळी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085261 · अभंग क्र. ३०९७

3097.
नको गुंतूम मायाजाळी । काळ उभा हा जवळीं ॥१॥
नाही तुजलागी तत्त्वता । सोडविणार मातापिता ॥२॥
स्त्रिया पुत्र बंदीजन । करिती तुजलागीं बंधन ॥३॥
धनवित्त कुळें । सोडितील अमंगळें ॥४॥
एका जनार्दनी मन । ठेवी गुरुपायीं बांधोन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग