वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 225. पाईक ३८३७ ते ३८४८

एकपणे एक एकपणे एक ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084961 · अभंग क्र. ३८४८

3848.
एकपणे एक एकपणे एक । एकाचेंअनेक मिरविती ॥१॥ तया नाही ठाव दिसेना तीगती । पाईकपणे वस्ती कोठे नाही ॥२॥ एकाजनार्दनी गेले दोन्ही ठाव । स्वामी ना देव नाहींतया ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग