धन मान राज्य न धरिता
3847.
धन मान राज्य न धरिता आशा । तरीच स्वामीदशा पावती ते ॥१॥ पाईकपण गेलेंस्वामी होऊनी ठेले । परी नाही विसरलेंसेवेलागीं ॥२॥ एका जनार्दनी पाईका ठाव । देहींचतो देव हाती लागें ॥३॥