वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

करा करा लागपाठ । धरा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087336 · अभंग क्र. ४५९

459.
करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।
पुंडलिकांची पेठ । सोपी आहे सर्वांसी ॥१॥
नाही कोठे गोवा गुंती । दुजा नको रे सांगाती ।
एका चित्तवृत्ति । दृढ करी मानसी ॥२॥
नको माझे आणि तुझे । टाकी परतें की रे वोझे ।
संतचरण रज । सेवीं का रे आदरे ॥३॥
तुटतीं भक्तिजाळ गुंती । सहज होतसे विरक्ति ।
एका जनार्दनी प्रीती । धरा संतचरणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग