वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

स्वहित हित विचारीं म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087319 · अभंग क्र. ४५८

458.
स्वहित हित विचारीं मानसी । का रे नागविसी देहासी या ॥१॥
साव्धान हो पाहे बा पंढरी । धरी तु अंतईं संतसंग ॥२॥
नको पंडुं फेरी चौर्‍यायंशीं आवृत्ती । गाय तुं किर्ती वैष्णवांची ॥३॥
तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरी ऐसा ॥४॥
सुगम सोपा चुकती जेणे खेपा । एका जनार्दनी जपा विठ्ठल नाम ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग