वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

श्रीपांडुरंगाचे दरुश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087199 · अभंग क्र. ४६०

460.
श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण ।
कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्यची ॥१॥
हाचि माना रे विश्वास । धरा संतवचनीं निजध्यास ।
मोक्षाचा सायास । न लगे कांही अनुमात्र ॥२॥
न रिघा तपांचे हव्यासे । साधनाचे नको फांसे ।
कीर्तन सौरसें । प्रेमे नाचा रंगणीं ॥३॥
नका माझे आणि तुझे । टाका परतें उतरुनी वाझें ।
एका जनार्दनी सहजे । विठ्ठलनामें मुक्त व्हां ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग