वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

अनाथाचा नाथ दीनाचा द

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086805 · अभंग क्र. १९३६

1936.
अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करी माझा ॥१॥
तुज ऐसा देव नाही त्रिभुवनी । म्हणोवोनि चरणी विनटलों ॥२॥
बापा जनार्दनी कृपा करी दान । सांभाळी वचन आपुले ते ॥३॥
एका जनार्दनी भेटी देई देवा । संतपायीं भावा मिठी पडी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग