तुम्ही कूपाळु कृपाळु
1935.
तुम्ही कूपाळु कृपाळु । विश्वजन प्रतिपाळ ॥१॥
म्हणोनि येतो काकुलती । कूपाळुवा श्रीपती ॥२॥
एका जनार्दनी देवा । सर्व सारुनि पायी ठेवा ॥३॥