आनदाचा भोग घालीन आसन
1937.
आनदाचा भोग घालीन आसनी । वैकुंठनिवासनी तुझेंनावें ॥१॥
येई वो विठ्ठले अनाथाचे नाथे । पंढरी दैवते कुळदेवी ॥२॥
आपुले म्हणावें सनाथ करावे । एका जानर्दना वंदावें संतजना ॥३॥