हस्तीच्या चरणावरी बै
1681.
हस्तीच्या चरणावरी बैसे माशी | नमन तयासी करावया ॥१॥
तैसे कायसे मी केवढे बापुडे | लागे कोणीकडे देवराया ॥२॥
नामा म्हणे तैसे मी एक दुबळे | चरणावेगळे करू नको ॥३॥