नव्हे माझे कांही नेण
1680.
नव्हे माझे कांही नेणे तुजविण | दुजे बोझे घेऊनि जड बहु ॥१॥
रंग नानासूनि अनेक पुतळे | तैसा तुझा खेळ नकळे कोण्हा ॥२॥
नामा म्हणे तुझी नकळे करणी | जन्मोजन्मी चरणी ठेवी मज ॥३॥