वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

चक्रतीर्थी पाहा उभा

🙏 4. संत नामदेव · ABH-081799 · अभंग क्र. १०५६

1056.
चक्रतीर्थी पाहा उभा तो गोपाळ | पुढे विणे टाळ वाजताती ॥१॥
स्वर्गीहुनि पुष्पे वर्षती सुरवर | उभे ऋषीश्वर समुदायेंसी ॥२॥
आणिक वाद्ये तेथे वाजती अपार | जाती ज्ञानेश्वर समाधीसी ॥३॥
नामा म्हणे देवा चुको नेदी संधी | पोंहोचविता सिद्धि बाळकासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग