वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सोयरा सुखाचा विसावा

🙏 4. संत नामदेव · ABH-083461 · अभंग क्र. ७०६

706.
सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा | विठोबा निजाचा मायबाप ॥१॥
कृपाळू दीनांचा बडिवार नामाचा | तोडर ब्रीदाचा साजे तया ॥२॥
काया मने वाचा संग धरा त्याचा | अनंत जन्मांचा हरेल शीण ॥३॥
नामा म्हणे विठो अनाथा कुवासा | तारिल भरवसा आहे मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग