वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

आपुली पदवी सेवकासी द

🙏 4. संत नामदेव · ABH-083390 · अभंग क्र. ७०५

705.
आपुली पदवी सेवकासी द्यावी | तो एक गोसावी पांडुरंग ॥१॥
भावाचा आळुका भुलला भक्तिसुखा | सापडला फुका नामासाठी ॥२॥
प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी | क्षण एक न सोडी संग त्याचा ॥३॥
नामा म्हणे आम्हा दीनांचे माहेर | तो एक उदार पांडुरंग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग