वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

देव दयानिधि भक्तांचा

🙏 4. संत नामदेव · ABH-083330 · अभंग क्र. ७०७

707.
देव दयानिधि भक्तांचा कैवारी | नाममात्रे तारी सर्वांलागी ॥१॥
तया देवराया गावे हो आवडी | लागे मनी गोडी सर्वकाळ ॥२॥
नाही यातिकूळ उंच नीच भेद | भाव एक शुद्ध पाहातसे ॥३॥
नामा म्हणे काय सांगावे नवल | अखंड दंडले व्योमाकार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग