वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

दृष्टी देखावासाचि वा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088890 · अभंग क्र. ५७४

574.
दृष्टी देखावासाचि वाटे ।
हदय फुटे त्यालागी ॥१॥
उभा कटावरी कर ।
मूर्ती सकुमार गोमटी ॥२॥
भेटीलागी मन व्याकूळ ।
न लोटे पळ युग वाटे ॥३॥
निळा म्हणे न तुटे आधी ।
कृपानिधी न भेटता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग