दंभ मान नका ।
573.
दंभ मान नका ।
देऊ वैकुंठनायका ॥१॥
तुमची गाऊ दया निश्चळ ।
गुणनामे सर्वकाळ ॥२॥
शांती क्षमा दया ।
त्यांहि नका पंढरीराया ॥३॥
निळा म्हणे निरुपाधी ।
ठेवा माझी चरणी बुध्दी ॥४॥
573.
दंभ मान नका ।
देऊ वैकुंठनायका ॥१॥
तुमची गाऊ दया निश्चळ ।
गुणनामे सर्वकाळ ॥२॥
शांती क्षमा दया ।
त्यांहि नका पंढरीराया ॥३॥
निळा म्हणे निरुपाधी ।
ठेवा माझी चरणी बुध्दी ॥४॥