धर्म तरी आहे ऐसा ।
575.
धर्म तरी आहे ऐसा ।
मार्ग सहसा रक्षावा ॥१॥
नाही तरी भांबावती ।
अवघी भरती आडराने ॥२॥
म्हणोनिया माझा करा ।
विश्वभरा सांभाळ ॥३॥
निळा म्हणे येता लोका ।
अनुभव शंका फिटेल ॥४॥
575.
धर्म तरी आहे ऐसा ।
मार्ग सहसा रक्षावा ॥१॥
नाही तरी भांबावती ।
अवघी भरती आडराने ॥२॥
म्हणोनिया माझा करा ।
विश्वभरा सांभाळ ॥३॥
निळा म्हणे येता लोका ।
अनुभव शंका फिटेल ॥४॥